CM. EKNATH SHINDE AYODHYA VISIT
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण 9 एप्रिलला अयोध्या या ठिकाणी श्री राम दर्शनासाठी जाणार आहेत.
एकनाथ शिंदे 8 एप्रिलl अयोध्या दौरा रेल्वे हिरवा झेंडा दाखवला |
त्या ठिकाणी नवीन होत असलेल्या राम मंदिराचे पाहणी करणार आहेत तसेच पूजा होणार आहेत.
CM. EKNATH SHINDE AND CM. YOGI ADITYANATH -
एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुखयमंत्री योगी आदित्यनाथ 9 एप्रिल ला भेटतील व भगवान राम यांचे दर्शन घेतील .
. महाराष्ट्रतील सत्ता आल्यानंतर केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व एकनाथ शिंदे यांची पहिलीच अयोध्या या ठिकाणी भेट होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आयोध्या दौऱ्याची चांगलीच तयारी सुरू झालेली होती.
रेल्वे केली बुक :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या या ठिकाणी जाण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यासाठी मुंबई येथून अयोध्या या ठिकाणी जाणारी रेल्वे बुक करून हिरवा झेंडा दाखवला आहे 9 एप्रिल ला अयोध्या या ठिकाणी भगवान श्रीराम यांचे दर्शन घेणार आहेत तसेच त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत त्यामुळे हा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
असा असेल अयोध्या दौरा :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा याप्रकारे असणार आहे. रामलला, हनुमान गडी दर्शन पूजन, नव्याने होत असलेल्या राम मंदिराचे काम पाहणार आहेत. तसेच लक्ष्मण
मंदिरामध्ये संतांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळी शाम शरयु आरती करून संध्याकाळी मुंबई या ठिकाणी रवाना होतील.
त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा संवाद करून महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत.
विरोधी पक्षांनी केली टीका :-
विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सुरू केले आहे
महाराष्ट्रात वाढणारा कोरोनाची संख्या अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण झालेली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा बाहेरचा म्हणजे अयोध्या दौरा विरोधी पक्ष नेते यांनी अधिक महाराष्ट्राचे काम करा मग बाहेरचे करा असे त्यांच्यावर टीका सुरू केलेल्या आहेत .