Maharashtra police bharti 2024
राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे.
राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते.
पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
POLICE BHARTI 2024 NEW UPDATE पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे.
राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे.
पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.
100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे.
यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे.
राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे.
राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते.
पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
ही भरती प्रक्रिया लवराच सुरू केली जाणार असून पोलीस भरती करण्याऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाची बातमी असून सर्व उमेदवार हे लेखी परीक्षा तसेच ग्राउंड ची तयारी जोराने सुरू केली आहे. ही भरती एकूण 17471 पदे भरण्यात येणार आहेत.
पोलीस भरती विषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपला YOUTUBE CHANNEL अवश्य भेट द्या 👉 युट्युब वर असे सर्च करा MY JOB SMARTS त्यावर पोलीस भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहेत सर्व माहिती ही मोफत आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने या चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकण्यास मिळणार आहेत. धन्यवाद.....
HI SIR
ReplyDelete