Saturday, April 8, 2023

CM EKNATH SHINDE AYODHYA VISIT : 9 एप्रिलला अयोध्या या ठिकाणी श्री राम दर्शनासाठी जाणार आहेत

 CM. EKNATH SHINDE AYODHYA VISIT  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण 9 एप्रिलला अयोध्या या ठिकाणी श्री राम दर्शनासाठी जाणार आहेत.

 
9 एप्रिल ला   अयोध्या या ठिकाणी श्री राम दर्शनासाठी जाणार आहेत.

   एकनाथ शिंदे 8 एप्रिलl अयोध्या दौरा रेल्वे हिरवा झेंडा दाखवला 




त्या ठिकाणी नवीन होत असलेल्या राम मंदिराचे पाहणी करणार आहेत तसेच पूजा होणार आहेत.

CM. EKNATH SHINDE AND CM. YOGI ADITYANATH -

एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुखयमंत्री  योगी आदित्यनाथ 9 एप्रिल ला भेटतील व भगवान राम यांचे दर्शन घेतील .

. महाराष्ट्रतील सत्ता आल्यानंतर केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व एकनाथ शिंदे यांची पहिलीच अयोध्या या ठिकाणी भेट होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आयोध्या दौऱ्याची चांगलीच तयारी सुरू झालेली होती.

रेल्वे केली बुक :-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या या ठिकाणी जाण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यासाठी मुंबई येथून अयोध्या या ठिकाणी जाणारी रेल्वे बुक करून हिरवा झेंडा दाखवला आहे 9 एप्रिल ला अयोध्या या ठिकाणी भगवान श्रीराम यांचे दर्शन घेणार आहेत तसेच त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत त्यामुळे हा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

असा असेल अयोध्या दौरा :-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा याप्रकारे असणार आहे. रामलला, हनुमान गडी दर्शन पूजन, नव्याने होत असलेल्या राम मंदिराचे काम पाहणार आहेत. तसेच लक्ष्मण 

मंदिरामध्ये संतांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळी शाम शरयु आरती करून संध्याकाळी मुंबई या ठिकाणी रवाना होतील.

त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा संवाद करून महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत.


विरोधी पक्षांनी केली टीका :-

विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे  यांच्यावर टीकास्त्र सुरू केले आहे

महाराष्ट्रात वाढणारा कोरोनाची संख्या अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण झालेली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा बाहेरचा म्हणजे अयोध्या दौरा विरोधी पक्ष नेते यांनी अधिक महाराष्ट्राचे काम करा मग बाहेरचे करा असे त्यांच्यावर टीका सुरू केलेल्या आहेत .





 


 

Tuesday, April 4, 2023

पुणे शहर पोलीस भरती 2021 कट ऑफ PUNE CITY POLICE BHARTI 2 to021 GROUND CUT OFF

 

पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ PUNE CITY POLICE BHARTI 2021 CUT OFF 

नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये पुणे शहर पोलीस भरती 2021 एकूण रिक्त जागा 720 पदे भरण्यासाठी ही भरती घेण्यात आली. पुणे शहर भरती 2021 ग्राउंड चा कट ऑफ पाहणार आहोत प्रत्येक कास्ट नुसार हा कट-ऑफ देण्यात आलेला आहे . 

PUNE CITY POLICE BHARTI2021 CUT OFF 


PUNE CITY POLICE BHARTI CUT OFF
पुणे शहर पोलीस भरती 2021 कट ऑफ 


ग्राउंड मध्ये मिळालेले मार्क्सनुसार हा कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे . ग्राउंड मध्ये पास झालेले उमेदवार पुरुष व महिला यांचा कट ऑफ दिलेला आहे.

एकूण - 8289 उमेदवार हे ग्राउंड मध्ये पात्र झालेले आहेत. 

हेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. पुणे शहर पोलीस भरती 

'Pune city police bharti new update '

पुणे शहर पोलीस भरती 2021 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचा कट ऑफ चा चार्ट खाली देण्यात आलेला आहे. एकास दहा प्रमाणे एकूण 8289 उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत.

PUNE CITY POLICE BHARTI 2021 CUT OFF
✅पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ 


पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ जाहीर

पुणे शहर पोलीस भरती 2021 चा कट ऑफ अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला आहे.

पोलीस भरती विषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपला YOUTUBE CHANNEL अवश्य भेट द्या 👉 युट्युब वर असे सर्च करा  MY JOB SMARTS त्यावर पोलीस भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहेत सर्व माहिती ही मोफत आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने या चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकण्यास मिळणार आहेत. धन्यवाद.....


Sunday, April 2, 2023

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 

NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER

 KEY ABCD 2023

NAVI Mumbai Police bharti answer key
महाराष्ट्र पोलीस भरती २०२३



MY JOB SMARTS NEWS

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023

 NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER 

KEY ABCD 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी 
झालेल्या नवी मुंबई पोलीस भरती 2021 पेपरची उत्तर तालिका 
जाहीर झालेली आहे. 
संपूर्ण उत्तर तालिका सेट ABCD नुसार पाहणार आहोत.
Navi Mumbai Police bharti answer key 2023
       नवी मुंबई पोलीस भरती उत्तर तालिका

NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER

 KEY ABCD 2023

👮 SET - A
Navi Mumbai Police bharti answer key set A
 प्रश्नपत्रिका कोड - A




                     
नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 
NAVI MUMBAI POLICE BHARTI 
ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - B 
NAVI Mumbai Police bharti answer key set -B
प्रश्नपत्रिका कोड - B


Maharashtra police bharti 

नवी मुंबई पोलीस भरती 2021 उत्तर तालिका

👮 SET - C 
Navi Mumbai Police bharti answer key set-C
प्रश्नपत्रिका कोड - C
नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 
NAVI MUMBAI POLICE BHARTI 
ANSWER KEY ABCD 2023


👮SET -D

NAVI Mumbai Police bharti answer key set -C
प्रश्नपत्रिका कोड - D


नवी मुंबई पोलीस भरती 2021 उत्तर तालिका

अशाप्रकारे दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी ठाणे शहर
 पोलीस भरती चा पेपर झाला होता त्या पेपरची उत्तर
 पत्रिका या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला 
माहिती आवडली असल्यास कमेंट करा तसेच 
आपला युट्युब चॅनेल MY JOB SMARTS ला एकदा
 अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏

ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

 ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी झालेल्या ठाणे शहर पोलीस भरती 2021 पेपरची उत्तर तालिका जाहीर झालेली आहे. संपूर्ण उत्तर तालिका सेट ABCD नुसार पाहणार आहोत.

THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY
ठाणे शहर पोलीस भरती
                      ठाणे शहर पोलीस भरती उत्तर तालिका


THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - A 

Thane city police bharti answer key set- A
                       ✅ प्रश्नपत्रिका कोड- A



ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - B 

Thane city police bharti answer key - B
✅ प्रश्नपत्रिका कोड -B

Maharashtra police bharti 

ठाणे शहर पोलीस भरती 2021 उत्तर तालिका
👮 SET - C 

Thane city police bharti answer key set-C
✅ प्रश्नपत्रिका कोड - C 

👮SET -D

ठाणे शहर पोलीस भरती 2021 उत्तर तालिका


Thane city police bharti answer key set- D
✅ प्रश्नपत्रिका कोड - D


अशाप्रकारे दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी ठाणे शहर पोलीस भरती चा पेपर झाला होता त्या पेपरची उत्तर पत्रिका या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला माहिती आवडली असल्यास कमेंट करा तसेच आपला युट्युब चॅनेल MY JOB SMARTS ला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏

Friday, March 31, 2023

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना.. 👍 Maharashtra Police bharti 2023 question paper

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना.. 👍

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना..
                             महाराष्ट्र पोलीस भरती 2023


महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना..
Maharashtra police bharti 2023 exam 


❇️2 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई परीक्षा  करिता बसणाऱ्या प्रत्येकास या महत्वाच्या सूचना.


❇️परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहचा म्हणजे जास्त धावपळ होत नाही तुमचे मन स्थिर असते आणि पेपरला मन स्थिर असल्यावर तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता.


❇️आधार कार्ड किंवा एखादे व्हॅलिड ओळखपत्र सोबत ठेवा दोन असल्यास उत्तम राहील 


Maharashtra police bharti exam

❇️ परीक्षेचे प्रवेश पत्र व प्रवेश पत्रावर ज्या बाबी लिहिलेल्या असतील त्या खात्रीशीरपणे व्यवस्थित वाचून घ्या व प्रवेश पत्र सोबत ठेवा 'Maharashtra police bharti exam'


❇️काळा शाहीचा बॉलपेन आधी वापरलेले 2-3 पेन सोबत ठेवा थोडा डार्क शाहीचा असल्यास गोल लवकर होतो म्हणून तसा पेन घेऊन थोडा वापरून घ्या म्हणजे पेपर वर पेन सटकणार नाही


❇️आधी उत्तर तालिका मिळते तर त्यातील महिती व्यवस्तीत भरून घ्या गोल व्यवस्तीत करा त्यात चूक करू नका रोल नंबर चुकला तर तात्काळ पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या 


❇️ माहिती भरून झाली आता उत्तर पत्रिका मिळाल्यावर एक दोन मिनिट का होईना बारकाईने पेपरवर नजर मारून घ्या त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपरला टाईम पुरु शकतो किंवा कसे पेपर कोणत्या स्पीडने सोडवायचा सोपा पेपर असेल तर अतिशय हळुवार सोडवा एकही बारीक चूक होता कामा नये एक प्रश्न दोन-तीन वेळा वाचा कठीण पेपर असल्यास स्पीड जरा मेंटेन ठेवा म्हणजे वेळेच्या अभावी पेपर सुटायला नको.


❇️ टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे 


Police bharti 2023 exam 

Maharashtra police bharti
Maharashtra police bharti 2023


❇️ पेपर सोडवायला सुरू करण्याआधी पेपरची पर्यायाची सिक्वेन्स व्यवस्थित बघून घ्या कारण आपल्याला सवय असते वेगळ्या सिक्वेन्सची व त्या ठिकाणी वेगळी सिक्वेन्स येऊ शकते


⭕️हे लक्षात ठेवा⭕️

उदा :- 1) 2) 3) 4) आपण नेहमी असे सोडवतो 


तिथे 1) 3)

        2) 4)


❇️ पेपर सोडवायला सुरू केल्यावर सर्वात आधी जे येत आहे ते प्रश्न सोडवून घ्या जे येत नाही त्याच्यावर वेळ वाया घालू नका तर त्या प्रश्नावर थोडी बारीक प्रश्नपत्रिका टिक करून ठेवा.


❇️ तो प्रश्न आपल्या डोक्यात असतो कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नंतर तात्काळ सुद्धा मिळू शकते.


❇️ प्रश्न कधीही शेवटपर्यंत वाचा व चारही ऑप्शन बघितल्याशिवाय गोल करू नका काही वेळा घाई घाई मध्ये तीनही ऑप्शन बरोबर असतात आणि यापैकी सर्व असं काही उत्तर असतं आणि आपण पहिलंच ऑप्शन बघून गोल करतो व आपला मार्क जातो


❇️ चुकूनही एकही मार्क जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या


❇️ एकदा संपूर्ण प्रश्न सोडवून झाल्यावर आता आपल्याला राहिलेल्या प्रश्नांकडे वळा व ते व्यवस्थित सोडवा


❇️ नसेल जमत तर तर्क लावा उत्तर आपल्याला नक्की आठवत नेमकं उत्तर जमत नसेल तर आपण तीन ऑप्शन वगळून सुद्धा उत्तर काढू शकतो तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही प्रश्नावर बारकाईने विचार करून बरोबर नेमके उत्तर काढू शकतात


❇️ जो प्रश्न आपण सोडवत आहोत त्याच प्रश्नाचे उत्तर पत्रिकेत गोल करा चुकूनही खालीवर गोल करू नका दोनदा कन्फर्म करून घ्या असे माझे स्वतःचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे मेरिट गेले आहे मी दोन प्रश्न लगातार सिक्वेन्स चुकून गोल

काळे केले होते.


❇️ तुमचा अभ्यास झालेला असून तुम्हाला असं वाटत असेल की आपला अभ्यास झालेला नाही तर तसं बिलकुल मनात ठेवू नका आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे


❇️ तुमचा विजय निश्चित आहे व हा पेपर दिल्यानंतर तुमचं पुढील पूर्ण आयुष्य बदलणार आहे सकारात्मक विचार ठेवून मित्रा तू नक्की जिंकशील.


MY JOB SMARTS या youtube channel तर्फे तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.

Subscribe 👉

https://youtube.com/@myjobsmarts7529

वरील सूचना तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर आपला युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. जयहिंद.


आपला मित्र :- महाराष्ट्र पोलीस  MACHINDRA BARAMATE 

Thursday, March 30, 2023

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल, 2023 रोजी भोपाळला भेट देतील. PM. NARENDRA MODI

 पंतप्रधान संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 मध्ये सहभागी होणार आहेत

भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवतील 

PM. NARENDRA MODI 

Pm.narendra modi 


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल, 2023 रोजी भोपाळला भेट देतील. सकाळी 10 वाजता, पंतप्रधान भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 3:15 वाजता, पंतप्रधान भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन, भोपाळ येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल, 2023 रोजी भोपाळला भेट देतील. PM. NARENDRA 

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023

'रेडी, रिझर्जंट, रिलेव्हंट' या थीमवर 30 मार्च ते 1 एप्रिल 2023 दरम्यान लष्करी कमांडर्सची तीन दिवसीय परिषद होणार आहे. परिषदेदरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, ज्यात सशस्त्र दलांमध्ये एकत्रीकरण आणि नाट्यीकरणाचा समावेश आहे. 'आत्मनिर्भरता' प्राप्त करण्याच्या दिशेने सशस्त्र दलांची तयारी आणि संरक्षण परिसंस्थेतील प्रगतीचाही आढावा घेतला जाईल.

या परिषदेत तिन्ही सैन्य दलातील कमांडर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिक, खलाशी आणि हवाईदलांसोबत सर्वसमावेशक आणि अनौपचारिक संवाद देखील आयोजित केला जाईल जे या चर्चेला हातभार लावतील.

वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेसने देशातील प्रवासी प्रवासाचा अनुभव पुन्हा परिभाषित केला आहे. राणी कमलापती रेल्वे स्थानक, भोपाळ आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकादरम्यान सुरू होणारी नवीन ट्रेन ही देशातील अकरावी वंदे भारत ट्रेन असेल. वंदे भारत एक्सप्रेसचा स्वदेशी डिझाइन केलेला ट्रेन सेट अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. हे रेल्वे वापरकर्त्यांना जलद, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास अनुभव देईल, पर्यटनाला चालना देईल आणि या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना देईल.

Tuesday, March 28, 2023

Cm Eknath Shinde Maharashtra मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट पदवी प्राप्त

 

Cm Eknath Shinde Maharashtra  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट पदवी प्राप्त 

Cm Eknath Shinde


#Maharashtra Governor and Chancellor of state universities Ramesh Bais conferred

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट पदवी प्राप्त 

 the Honorary degree of D.Litt. (Honoris Causa) on State Chief Minister #EknathShind

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

e at the 17th Convocation of Dr D Y Patil University in Nerul, Navi Mumbai 

@DeccanHerald

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे