Wednesday, February 28, 2024

अखेर महाराष्ट्र पोलीस भरती जाहीर | Maharashtra police bharti 2024 new update today

 महाराष्ट्र पोलीस भरती 2023-24 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे . दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक जाहीर झालेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस भरती मार्च १ मार्च 2024 रोजी त्याची संपूर्ण महाराष्ट्राची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

Maharashtra police bharti 2024

अखेर महाराष्ट्र पोलीस भरती जाहीर  | Maharashtra police bharti 2024 new update today

असे परिपत्रक नुकतेच आज जाहीर झालेले आहे. त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना महत्त्वाची जे माहिती आहे ती संपूर्ण माहिती १ मार्च 2024 रोजी मिळणार आहे . अशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई पदांची भरती , तसेच पोलीस शिपाई पदाची भरती तसेच पोलीस ड्रायव्हर पदाची भरती,  यांची संपूर्ण जाहिरात ही एक मार्च 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

परिपत्रक 28/2/2024


  परिपत्रकामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेले आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पोलीस , तसेच आयुक्तालय यांना आदेश देण्यात आलेले आहेत की एक मार्च रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये पोलीस भरतीची जाहिरात देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे.

पोलीस भरतीसाठी असणारी महत्त्वाचे इव्हेंट्स याची माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या यूट्यूब चैनल वर MY JOB SMARTS असे सर्च करून त्यावर आपण पोलीस भरती विषयीचे संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तसेच पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे असतात पोलीस भरतीसाठी ग्राउंड साठी किती मार्क्स असतात किती इव्हेंट असतात संपूर्ण माहिती ग्राउंड ते लेखी परीक्षेपर्यंत तसेच जॉइनिंग पर्यंतची संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चैनल वर देत असतो त्यावर तुम्ही जाऊन ही माहिती पाहू शकता.













Sunday, February 18, 2024

पुष्पा :- 2 नंतर लगेच येणार पुष्पा -3 puspa movie update 2024

 पुष्पा : द रूल' या पुष्पा सीरिजमधील दुसऱ्या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. सध्याच्या रुपरेषेनुसार, यंदा १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रीलिज होणार आहे.

पुष्पा :- 2 नंतर लगेच येणार पुष्पा -3  puspa movie update 2024



यादरम्यान अल्लू अर्जुनने 'पुष्पा-३'ची तयारीही जोरदार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आणि यामुळे चाहत्यांसाठी ही आणखी एक पर्वणी ठरेल, अशी चिन्हे आहेत.



यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा : द राईज' या चित्रपटाने चित्रपट सृष्टीलाच जणू नव्या उंचीवर नेले आणि अगदी जागतिक अल्लू अर्जुन व स्तरावर देखील अनेक नवनवे उच्चांक प्रस्थापित केले.

 अल्लू अर्जुनची व रश्मिका मंदान्ना चंदन तस्कराची ती भूमिका प्रेक्षकांनी अगदी उचलून धरली होती. अल्लू अर्जुनला त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले.


 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागात चित्रपटात पुष्पा व पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत यांच्यातील संघर्ष कसा विकोपाला पोहोचतो, यावर प्रकाशझोत असेल, असे अल्लू अर्जुनने म्हटले आहे. दुसऱ्या भागातील हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनने मात्र त्याही पुढे जात तिसऱ्या भागाची तयारी चालवली असून याचेच संकेत देत त्याने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.

पुष्पा :- 2 नंतर लगेच येणार पुष्पा -3  puspa movie update 2024

Sunday, February 11, 2024

वाहतूक प्रवाहात बदल: 🚨🚨 pune city breking news today

 वाहतूक प्रवाहात बदल: #पुणे विद्यापीठ रस्ता🚨🚨




 आजपासून (10/02), महत्त्वपूर्ण बदल लागू करण्यात आले आहेत परंतु @PuneCityTraffic #पुणे विद्यापीठ रोड (गणेशखिंड रोड) वरील वाहतूक प्रवाहात मेट्रो आणि बहु-स्तरीय उड्डाणपुलासाठी सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी.


 1. शिवाजीनगर ते औंध/हिंजवडी प्रवास: वाहनांनी आता एबीआयएल हाऊस येथे उजवे वळण घेऊन रेंज हिल्स रोड – सिम्फनी सर्कल – साई चौक (खडकी) – डॉ. आंबेडकर चौक (बोपोडी)- स्पायसर कॉलेज – ब्रेमेन सर्कल मार्गे जावे.


 2. औंध/हिंजवडी ते शिवाजीनगर/पुणे स्टेशन प्रवास: वाहने ब्रेमेन सर्कल-स्पायसर कॉलेज-डॉ. आंबेडकर चौक-साई चौक-सिम्फनी सर्कल-रेंज हिल्स रोड मार्गे मार्गाने जातील, त्यानंतर सुरू ठेवण्यासाठी एबीआयएल हाऊसकडे डावीकडे वळण घ्या.  पुणे विद्यापीठ मार्गे.


 3. एबीआयएल सर्कल: रेंज हिल्स वरून उजवीकडे वळण घेण्यास मनाई आहे.


 4. धोत्रे मार्ग ते ओम सुपर मार्केट सर्कल: आता दुतर्फा.


 5. कहू गल्ली (पॉलिटेक्निक ग्राउंड) ते ओम सुपर मार्केट सर्कल: एकेरी.  खाऊ गल्ली जंक्शनपासून वाहने विद्यापीठ रोडला जाऊ शकत नाहीत.


 6. लक्झरी बसेस: खाजगी लक्झरी बसेसना सकाळी 8:00 ते रात्री 10:30 दरम्यान संचेती हॉस्पिटलमधून PCMC/हिंजवडीकडे # पुणे विद्यापीठ रस्ता (गणेशखिंड रोड) आणि विद्यापीठ सर्कल मार्गे प्रवास करण्यास प्रतिबंध आहे.  त्याऐवजी ते जुना पुणे मुंबई महामार्ग (हॅरिस ब्रिजमार्गे) किंवा पर्यायाने कात्रज-खादी मशीन चौक मार्गे वापरतील.


 नवीन रहदारी प्रवाहात सहज संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी कृपया ही माहिती तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा.

Tuesday, February 6, 2024

साबण व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप; २० हजार दंड PUNE CRIME NEWS TODAY

 साबण व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप; २० हजार दंड

Pune crime branch

                                          Google images

             साबण व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप; २० हजार दंड





पुणे : उसने दिलेले पैसे न दिल्यानेव्या पाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्याला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सुनावली. दंडापैकी १० हजार रुपये मयताच्या कायदेशीर वारसाला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.


सचिन येशूदास भालेराव (वय ३४, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. साबणाचे व्यापारी प्रदीप ऊर्फ बाबू विरूमल हिंगोराणी (वय ५१,

रा. गुरुकृपा मार्केट, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपरी पोलिस स्टेशन येथे २ मे २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी १५ साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टरांचा मृत्यूची वेळ सांगणारा अभिप्राय, पंचाची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक कोकाटे व हवालदार बी. टी. भोसले यांनी काम पाहिले. आरोपी भालेराव आर्थिक अडचणीत होता. त्याने ओळखीचे असलेले हिंगोराणी यांना उसने पैसे मागितले. 

मात्र, त्यांनीपै से देण्यास नकार दिला. त्यामुळे राग आल्याने आरोपीने गळा आवळून हिंगोराणी यांचा खून केला. त्यांच्या

 घराच्या कपाटातील रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने खुनाच्या कलमानुसार जन्मठेप व १० हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करण्याच्या कलमानुसार ३ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि चोरीच्या गुन्ह्यासाठी ५ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायची आहे. दरम्यान, हिंगोराणी यांच्या घरातून चोरलेले ३८ हजार रुपये पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले. ते हिंगोराणी यांच्या कायदेशीर वारसांना देण्यात यावेत, असेही म्हटले आहे.


Thursday, February 1, 2024

राज्यात 17471 पदांची पोलीस भरती Maharashtra Police bharti 2024


Maharashtra police bharti 2024 

Maharashtra police bharti 2024


राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे.

 राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. 

पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे



Maharashtra police bharti 2024

                              महाराष्ट्र पोलीस भरती 2024 
 

 POLICE BHARTI 2024 NEW UPDATE 

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. 

राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे.

पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे. 

 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. 

यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. 

राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे.

 राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. 

पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.

 महाराष्ट्र पोलीस भरती 2024


 ही भरती प्रक्रिया लवराच सुरू केली जाणार असून पोलीस भरती करण्याऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाची बातमी असून सर्व उमेदवार हे लेखी परीक्षा तसेच ग्राउंड ची तयारी जोराने सुरू केली आहे. ही भरती एकूण 17471 पदे भरण्यात येणार आहेत. 

पोलीस भरती विषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपला YOUTUBE CHANNEL अवश्य भेट द्या 👉 युट्युब वर असे सर्च करा     MY JOB SMARTS त्यावर पोलीस भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहेत सर्व माहिती ही मोफत आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने या चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकण्यास मिळणार आहेत. धन्यवाद.....